महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA
gpkashid1958@gmail.com

ग्रुप ग्रामपंचायत काशिद

ता. मुरुड, जि. रायगड

महत्त्वाची सूचना:

कामकाज

कामाचे नाव योजनेचे नाव सन रक्कम कामची स्थिती
ग्रामपंचायत काशिद मोजे चिकणी स्मशान भूमी दुरुस्ती व शुशोभीकरण करणे मा. लोकप्रतिनिधी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा (लेखाशीर्ष २०१५१२३८) २०२४-२५ ४.०० लक्ष पूर्ण
काशिद बीचयेथे एलईडी स्ट्रीट लाईट बसवणे ग्रामनिधी २०२५-२६ ४,८०,४९९ रु पूर्ण
सर्वे येथे गटारावर ढापे बसवणे/ दुरुस्ती ग्रामनिधी २०२५-२६ १,८४,४९९ रु पूर्ण
सर्वे विहिरीवर शेड बांधने जाळसुविधा २०२५-२६ ६८,२५० रु पूर्ण
काशिद बीच येथे सोलार पैनल - पवनचक्की बसवणे ग्रामनिधी २०२५-२६ १.५० लक्ष पूर्ण
चिकणी अंगणवाडी ई लर्निंग करणे ग्रामनिधी २०२५-२६ ३०,००० रु पूर्ण
चिकणी बोरिंग वरती सोलर सिस्टिम बसवणे १५ वा वित्त आयोग २०२५-२६ १,३५,००० रु पूर्ण
सर्वे रा. जि. प. शाळा सर्व तार कंपाऊंड वॉल बांधणे १५ वा वित्त आयोग २०२५-२६ ८६,०८५ रु पूर्ण
काशिद आदिवासी वाडी येथे सोलर सिस्टिम बसवणे ग्रामनिधी २०२५-२६ १,९३ लक्ष १५ %
चिकणी आदिवासी वाडी येथे सोलर सिस्टीम बसवणे ग्रामनिधी २०२५-२६ १,९३ लक्ष १५ %

ग्रामनिधी सन २०२५-२६

जमा (Income) रक्कम (₹) खर्च (Expenses) रक्कम (₹)
सुरुवातीची शिल्लकसदस्य बैठक भत्ता
घरपट्टी34,13,968ग्रा. प. कर्मचारी वेतन-नोकरपगार7,77,017
वीजकर79,665हंगामी कर्मचारी मानधन2,13,500
आरोग्यकर/स्वच्छता1,19,845पाणीपुरवठा कर्मचारी वेतन57,300
गाळे भाडे3,600कर्मचारी भविष्य निधी4,102
दाखला फी4,274कर्मचारी प्रवास भत्ता7,800
माहितीचा अधिकार1,178कार्यालयीन खर्च1,25,981
इतर1देखभाल/दुरुस्ती1,40,960
स्वच्छता फी7,99,100स्वच्छता खर्च1,58,250
मुद्रांक शुल्क अनुदान2,34,862गटार स्वच्छता1,40,980
जनसुविधा अनुदान75,000पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती86,670
जत्रा, उत्सव व मनोरंजन कर/दंड3,000वीजदेयक पाणी पुरवठा1,07,760
देणगी1,00,300रस्त्यावरील दिवाबत्ती31,680
टोलकर / मनोरंजन / टॉवर22,784घंटागाडी/ट्रॅक्टर दुरुस्ती36,800
व्याज जमा15,123घंटागाडी चालक मानधन93,100
पुरस्कार2,35,000डिझेल इत्यादी67,655
कार्यालय वीजबिले32,510
संगणक खर्च/नेट बिल17,650
बँक कपात/किरकोळ11,816
पथदिवे साहित्य/मजुरी1,68,706
शिक्षण43,059
आरोग्य1,14,250
विहीरी व नलिका देखभाल95,570
जनसुविधा (अन्य बांधकाम)68,250
टी. सी. एल. मेडिक्लोर1,80,000
सुशोभिकरण/साफसफाई1,08,934
15% मागासवर्गीय खर्च7,17,017
0.25% जि. ग्रा. निधी11,668
10% महिला बालकल्याण83,125
सांस्कृतिक कार्यक्रम33,210
साहित्य खरेदी डेड स्टॉक1,14,050
शेती/वृक्षारोपण88,856
5% दिव्यांग2,93,147
विकासकामे10,10,630
संत गाडगेबाबा बक्षीस2,05,000
अनामत43,361
जाहिरात18,705
पर्यटन विभाग आपत्ती व्यवस्थापन4,600
नामफलक बोर्ड16,200
शौचालय48,500
जिल्हा परिषद विकास कामे69,307
जमा 51,07,700 खर्च 56,47,676
सुरुवातीची शिल्लक 20,80,057.80 अखेरची शिल्लक 15,40,081.80
एकूण 71,87,757.80 एकूण 71,87,757.80

ग्रामीण पाणीपुरवठा सन २०२५-२६

जमा (Income) रक्कम (₹) खर्च (Expenses) रक्कम (₹)
सुरुवातीची शिल्लक 95,161.50 मस्टर मजुरी पाणी पुरवठा कामगार 59,600
पाणीपुरवठा जमा 2,34,800 हंगामी कर्मचारी मानधन 1,20,000
इतर 1 लाईट बिल भरणा 59,250
अनामत 20,000 पाणी पुरवठा साहित्य खरेदी 39,970
पाणीपुरवठा दुरुस्ती 19,650
बँक चार्जेस 531
अनामत 20,000
अखेरची शिल्लक 30,961
एकूण 3,49,962.50 एकूण 3,49,962

१५ वा वित्त आयोग सन २०२५-२६

जमा (Income) रक्कम (₹) खर्च (Expenses) रक्कम (₹)
सुरुवातीची शिल्लक 16,59,918.83 सर्वे येथे रा. जि. प. शाळा वॉल कंपाऊंड करणे 93,550
अनुदान 10,23,974 जल सुरक्षा मानधन 30,430
व्याज जमा 35,558 चिकणी येथे बोरिंग सोलर बसविणे 1,35,000
इतर 15,082
अखेर शिल्लक 24,45,388.83
एकूण 27,19,450.83 एकूण 27,19,450.83