महाराष्ट्र शासन | GOVERNMENT OF MAHARASHTRA
gpkashid1958@gmail.com

ग्रुप ग्रामपंचायत काशिद

ता. मुरुड, जि. रायगड

महत्त्वाची सूचना: नवीन जन्म नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे.

कर भरा 🏛️

ग्रामपंचायत काशिद अंतर्गत घरपट्टी व पाणीपट्टी ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या.

ग्रामनिधी (घरपट्टी) QR कोड
स्कॅन करा

ग्रामनिधी (घरपट्टी)

तुमच्या मालमत्तेचा किंवा घराचा वार्षिक कर ऑनलाईन सुरक्षितपणे भरण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

पाणीपट्टी QR कोड
स्कॅन करा

पाणीपट्टी

तुमच्या नळ जोडणीचा पाणीपट्टी कर थेट क्यूआर कोड स्कॅन करून किंवा ऑनलाईन बटनाद्वारे झटपट भरा.

सुरक्षित प्लॅटफॉर्म
मोबाईल स्कॅन
जन सेवा

⚠️ टीप: ऑनलाईन कर भरल्यानंतर मिळालेली पावती किंवा स्क्रीनशॉट ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणीसाठी जतन करून ठेवावा.