★ गावातील रस्त्यावरील LED पथदिवे बदलण्यात आले आहेत, ज्यामुळे रात्रि अधिक सुरक्षितता राहील.
★ ग्रामसभेची पुढील तारीख वेबसाईटवर तपासा.
★ पाण्याचा बचत करा! गळती असल्यास त्वरित कळवा.
★ जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत आणा.
★ नवीन जन्मलेल्या बालकांची नोंदणी 21 दिवसांच्या आत करा.
★ माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार सर्व माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे.
★ नवीन सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया सुरू होणार आहे, कृपया सहकार्य करा.